-->

विवाहित महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

0

 विवाहित महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू


अशफाक अली यांना पत्नी शोक


वणी:-/ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राजूर कॉलरी येथील ५२ वर्षीय महिलेचा झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. Married woman dies of heart attack। 

विवाहित महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू



विवाहित महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू


     शिवसेना ठाकरे पक्षाचे अन विद्यमान आमदार संजय देरकर यांचे पूर्वीपासून असलेले खंदे समर्थक अशफाक अली यांची पत्नी खैरुणीसा हिला शनिवारी ऍसिडीडी झाल्याचे वाटत होते.  स्थानिक डॉक्टर कडे उपचार करून परत घरी आणली.  त्यांनतर तिला झोप लागली.  अन झोपेतच खैरुणीसा ल हृदयविकाराचा झटका आला.  त्यातच ती मरण पावली.  अशफाक अली हे पूर्वीपासून आमदार संजय देरकर यांचे खंदे समर्थक आहेत.  मात्र पत्नी विरहाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

   रविवारी संध्याकाळी त्यांचेवर राजूर येथे अंत्यसंस्कार होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top