नमस्कार मित्रांनो, आपले Sangini News Blog पोर्टल वर स्वागत आहे. मी रवी ढुमणे, मुळात शेती माझा व्यवसाय आहे. यातच तळागाळातील समस्या आणि चालू घडामोडी जनतेपर्यंत पोहचविण्याच्या हेतूने बातमीदार म्हणून विविध वृत्तपत्रात काम केले आहे. गेल्या १५ वर्षांपासून लिखाण करून सामान्यांची धग शासनापर्यंत पोहचविण्याचा या माध्यमातून प्रयत्न केला आहे. यातच सद्यस्थितीत चालू असलेल्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांच्या माध्यमातून आपल्या संपर्कात राहता येईल व त्या निमित्ताने हितगुज सुद्धा होईल.
आपणांस या Sangini News ब्लॉग पोर्टलवर, Breaking News, Political News, social work, Crime News, Health Home Remedies latest News परिसरात घडणाऱ्या इतर घडामोडी बघायला मिळेल. जर आपणांस काही प्रश्न असेल तर मला rdravi65@gmail.com या mail वर विचारू शकता.
धन्यवाद!🙏