-->

जिल्ह्यातील १३ सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

0

 जिल्ह्यातील १३ सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या


वणी:- /  यवतमाळ जिल्हा पोलीस दलातील १३ सहायक पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात बदल्या करण्यात आल्या असल्याचे आदेश धडकले आहेत. Transfers of 13 Assistant Police Inspectors in the district

जिल्ह्यातील १३ सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
जिल्ह्यातील १३ सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या


     आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील १३ सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिता यांनी आदेश काढले आहेत.  यात वणी उपविभागातील शिरपूर ठाण्याचा समावेश आहे.

     

     शिरपूरचे ठाणेदार माधव शिंदे यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात वाचक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.  तर त्यांच्या जागी स्थानिक गुन्हे शाखेतील संतोष मनवर शिरपूर चे नवे ठाणेदार असणार आहे. Transfers of 13 Assistant Police Inspectors in the district


जिल्ह्यातील खालील ठिकाणी दिल्या नियुक्त्या


1. सपोनि पंकज वसंतराव दाभाड़े ठाणेदार पोफाळी यांची दिग्रस पो.स्टे. येथे


2. सपोनि नीलेश श्रीरंग शेंबडे यांची वाहतूक नियंत्रण शाखा पुसद येथून ठाणेदार पोफाळी


3. सपोनि आशीष चंद्रशेखर चौधरी,  पो.स्टे. उमरखेड येथून वाहतूक उपशाखा पुसद


4. सपोनी अमोल विठ्ठल गूंडे, पो.स्टे.दिग्रस येथून वाहतूक उपशाखा उमरखेड


5. सपोनि रोहित गंगाधर बेंबरे, वाहतूक नियंत्रण उपशाखा उमरखेड येथून  पो.स्टे. बाभूळगाव


6. सपोनि योगेश रामचंद्र वाघमारे, पो.स्टे. दराटी येथून पो.स्टे. दिग्रस


७. सपोनि प्रसेनजीत चंद्रकांत जाधव, पो.स्टे.दिग्रस येथून ठाणेदार दराटी


8. सपोनी माधव गुणाजी शिंदे, ठाणेदार शिरपूर येथून वाचक पोलीस अधीक्षक कार्यालय यवतमाळ


9. सपोनी संतोष भीमराव मनवर, स्थानिक गुन्हे शाखा येथून ठाणेदार शिरपूर


10. सपोनि मनीष सुभाषराव गावंडे, वाचक पोलीस अधीक्षक कार्यालय येथून स्थानिक गुन्हे शाखा


11. सपोनि हेमंत श्रीराम चौधरी, पो.स्टे. बाभूळगाव येथून ठाणेदार पारवा


12. सपोनी संदीप बापुराव नरसाळे, पो.स्टे. पारवा येथून पो.स्टे. पांढरकवडा


13. सपोनी सुनील अशोकराव गोपीनवार, पोलीस नियंत्रण कक्ष येथून  पो.स्टे उमरखेड


     या १३ सहायक पोलिस निरीक्षकांची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिता यांनी दिले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top