-->

चंद्रपूर लोकसभेत प्रतिभा धानोरकरांचा एकतर्फी विजय! आणि मिळालेली मते.

0

चंद्रपूर लोकसभेत प्रतिभा धानोरकरांचा एकतर्फी विजय! आणि मिळालेली मते.

Sangini News Wani

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी वनमंत्री तसेच महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा दणदणीत पराभव करीत एकतर्फी विजय मिळविला आहे.One sided victory of Pratibha Dhanorkar in Chandrapur Lok Sabha!

चंद्रपूर लोकसभेत प्रतिभा धानोरकरांचा एकतर्फी विजय!

चंद्रपूर लोकसभेच्या निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना रंगला होता. ही निवडणूक जनतेनी हातात घेत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना निवडून आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले. यात विधानसभा निहाय मिळालेली मते खालीलप्रमाणे आहेत.

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील मिळालेली मते


 राजुरा विधानसभा 

 प्रतिभाताई धानोरकर  130554- सुधीर भाऊ मुनगंटीवार  71651


राजुरा विधानसभा  मतदारसंघातून प्रतिभाताई धानोरकर यांना 58903 मतांची आघाडी


 चंद्रपूर विधानसभा 

 प्रतिभाताई धानोरकर  119811- सुधीर भाऊ मुनगंटीवार  80484


 चंद्रपूर विधानसभा  मतदारसंघातून प्रतिभाताई धानोरकर यांना 39327 मतांची आघाडी


 बल्लारपूर  विधानसभा 

प्रतिभाताई धानोरकर  121652 - सुधीर भाऊ मुनगंटीवार  73452


बल्लारपूर  विधानसभा  मतदारसंघातून प्रतिभाताई धानोरकर यांना 48200 मतांची आघाडी


 वरोरा  विधानसभा 

 प्रतिभाताई धानोरकर  104752 - सुधीर भाऊ मुनगंटीवार  67702


वरोरा विधानसभा  मतदारसंघातून प्रतिभाताई 37050 धानोरकर यांना मतांची आघाडी


 वणी विधानसभा 

 प्रतिभाताई धानोरकर  125781 - सुधीर भाऊ मुनगंटीवार  69133


वणी विधानसभा  मतदारसंघातून प्रतिभाताई 56648 धानोरकर यांना मतांची आघाडी


आर्णी विधानसभा 

प्रतिभाताई धानोरकर  114085 - सुधीर भाऊ मुनगंटीवार  94521


आर्णी विधानसभा  मतदारसंघातून प्रतिभाताई 19564 धानोरकर यांना मतांची आघाडी


चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार  प्रतिभाताई धानोरकर  259692 मतांची आघाडी घेऊन विजयी


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top