तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या,
Youth committed suicide by hanging
Sangini News
वणी: शिरपूर पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या निवली येथील २५ वर्षीय तरुणाने शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे.
तालुक्यातील निवली येथील महेंद्र तुकाराम गोवारदीपे हा तरुण रविवारी सायंकाळी घरून निघून गेला आणि शेतात असलेल्या नायलॉन च्या दोराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. पुढील तपास शिरपुर पोलीस करताहेत.Youth committed suicide by hanging

