यवतमाळ जिल्ह्याच्या काँग्रेस सरचिटणीस पदी दीपक पुडके यांची नियुक्ती
वणी:- यवतमाळ जिल्ह्याच्या अनुसूचित जाती विभागाच्या सरचिटणीस पदी दीपक पुडके यांची नियुक्ती यवतमाळ जिल्ह्याचे अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष महेंद्र कावळे यांनी केली आहे.Appointment of Deepak Pudke as Congress General Secretary of Yavatmal district
मागील काळात राजूर येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक पुडके यांचा कार्यकाळ बघून महाराष्ट्र काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या आदेशानुसार पक्ष संघटन वाढविण्यासाठी दीपक पुडके यांची नियुक्ती जिल्ह्याचे या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष महेंद्र कावळे यांनी केली आहे.
प्रसंगी अनुसूचित जाती विभागाचे यवतमाळ काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र कावळे,यांच्या स्वाक्षरीने काँग्रेस कमिटीचे महेंद्रसिंग वोहरा, संजय खाडे ,अमित संते,आदींनी नियुक्तीपत्र दिले आहे.

.jpg)