शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन.
वणी(रवी ढुमणे)
शिवसेना विधानसभा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना पक्षाचे वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शनिवार २७ जुलै ला दुपारी १२ वाजता आयोजित केले आहे.
वणी विधानसभा क्षेत्राचे प्रमुख संजय देरकर यांनी "माझी वीज, माझा अधिकार" हे अभियान संपूर्ण विधानसभा क्षेत्रात राबविले. या अभियानाला शासनाकडून काही प्रमाणात दाद सुध्दा मिळाली. शासनाने 7 एचपी पर्यंतच्या कृषी पंपाना वीज मोफत देण्याची घोषणा केली. होती. संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढल्यानंतर, आता वणी-वरोरा मार्गावरील श्री संत जगन्नाथ महाराज मंदिरा जवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जनतेच्या सेवेसाठी जनसंपर्क कार्यालय उभारले आहे. On the occasion of Shiv Sena chief Uddhav Balasaheb Thackeray's birthday, the public relations office of Assembly Speaker Sanjay Derkar was inaugurated.
या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांचे हस्ते होणार आहेत. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार तथा यवतमाळ जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर(शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)असणार आहेत.
युक्ता रवी सुचिता खंडाळकर हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂
शुभेच्छुक
पौर्णिमा संतोष भोंगळे, वर्षा दिलीप भोंगळे, मंगला दिलीपराव खंडाळकर, दिग्विजय पौर्णिमा संतोष भोंगळे श्रवण दिलीप भोंगळे आणि समस्त परिवार.
सोबतच प्रमुख अतिथी म्हणून युवासेना जिल्हाध्यक्ष अमोल धोपेकर, उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे, जिल्हा संघटिका योगिता मोहोड, उपजिल्हा संघटिका डिमनताई टोंगे, माजी उपजिल्हा प्रमुख दीपक कोकास, मारेगाव तालुका प्रमुख संजय आवारी, वणी शहर प्रमुख सुधीर थेरे, वणी तालुका संघटिका सीमा आवारी, मारेगाव तालुका संघटिका वनिता काळे, मारेगाव शहर प्रमुख अभय चौधरी, तालुका संघटक गणपत लेडांगे,वणी शहर संघटिका सुचिता आवारी, मारेगाव तालुका संघटक सुनील गेडाम, उपजिल्हा प्रमुख शरद ठाकरे, सहसंपर्क प्रमुख वणी विधानसभा संतोष माहुरे, संघटक सुनील कातकडे, प्र. तालुका प्रमुख प्रसाद ठाकरे,मा. तालुका प्रमुख रवी बोढेकर, जिल्हा वाहतूक संघटक विनोद उपारवार , झरी तालुका प्रमुख चंद्रकांत घुगुल, झरी शहर प्रमुख संजय बीजगुणवार, झरी तालुका संघटिका सुरेखा भोयर, ज्योती बीजगुणवार नगराध्यक्ष झरी, डॉ, मनीष मस्की, नगराध्यक्ष मारेगाव,झरी तालुका संघटक सतीश आदेवार, युवासेना तालुका प्रमुख मयूर ठाकरे, युवासेना वणी विधानसभा समन्वयक आयुष्य ठाकरे, युवासेना वणी तालुका प्रमुख प्रवीण डोहे, युवासेना झरी तालुका प्रमुख निलेश बेलेकर, युवासेना जिल्हा समन्वयक समीर लेनगुळे, युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांची उपस्थिती राहणार आहे.
शनिवारी २७ जुलै ला दुपारी बारा वाजता वरोरा रोडवरील श्री जगन्नाथ बाबा मंदिराजवळ उपस्थित राहण्याचे आवाहन सर्व शिवसेना पदाधिकारी, युवासेना तथा समस्त शिवसैनिक(शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) वणी विधानसभा क्षेत्र यांनी केले आहे.

.jpg)
