नांदेपेरा येथील शिपाई पद भरतीत घोळ.
वणी:- पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नांदेपेरा ग्राम पंचायत शिपाई पदभरतीत घोळ झाल्याची तक्रार गावातील उपेक्षित तरुणांनी जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांचेकडे केली आहे.Confusion-in-recruitment-for-the-post-of-constable-at-Nandepera.
वणी पंचायत समिती अंतर्गत घेण्यात येणाऱ्या शिपाईपदभरती परीक्षेसाठी गावातील सुशिक्षित युवकांनी अर्ज केले होते. दरम्या
न त्यांचलेखी परीक्षा घेण्यात आली खरी? मात्र परीक्षा केंद्रावर विशिष्ट खास अधिकाऱ्यांच्या आदेशावरून एका विशिष्ट परीक्षार्थी असलेल्या युवकाला एका कोपऱ्यात बसविण्यात आल्याचा आरोप गावातील परीक्षार्थी यांनी व्यथा सांगत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे व्यक्त केला आहे. इतकेच नव्हे तर सुशिक्षित बेरोजगार असलेल्या युवकांची जणू थट्टा करीत, चिरीमिरी घेऊन एका सत्तेत असलेल्या युवकाला प्राधान्य दिला असल्याचा आरोप देखील निवेदनातून करण्यात आला आहे.
वास्तविक बघता वणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे माजी आमदार यांचे हस्तक समजल्या जातेय? अशी खमंग चर्चा असतांना या शिपाई पदभरती परीक्षेत मोठा घोळ असल्याचा आरोप करीत, संबंधितांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे तक्रार सादर करीत चौकशीची मागणी केली आहे. निवेदन देतांना शिवसेनेचे(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे सुरेश शेंडे,नांदेपेरा येथील शिपाई पद भरतीत घोळ.
वणी:- पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नांदेपेरा ग्राम पंचायत शिपाई पदभरतीत घोळ झाल्याची तक्रार गावातील उपेक्षित तरुणांनी जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांचेकडे केली आहे.
वणी पंचायत समिती अंतर्गत घेण्यात येणाऱ्या शिपाईपदभरती परीक्षेसाठी गावातील सुशिक्षित युवकांनी अर्ज केले होते. दरम्यान त्यांचलेखी परीक्षा घेण्यात आली खरी? मात्र परीक्षा केंद्रावर विशिष्ट खास अधिकाऱ्यांच्या आदेशावरून एका विशिष्ट परीक्षार्थी असलेल्या युवकाला एका कोपऱ्यात बसविण्यात आल्याचा आरोप गावातील परीक्षार्थी यांनी व्यथा सांगत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे व्यक्त केला आहे. इतकेच नव्हे तर सुशिक्षित बेरोजगार असलेल्या युवकांची जणू थट्टा करीत, चिरीमिरी घेऊन एका सत्तेत असलेल्या युवकाला प्राधान्य दिला असल्याचा आरोप देखील निवेदनातून करण्यात आला आहे.
वास्तविक बघता वणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे माजी आमदार यांचे हस्तक समजल्या जातेय? अशी खमंग चर्चा असतांना या शिपाई पदभरती परीक्षेत मोठा घोळ असल्याचा आरोप करीत, संबंधितांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे तक्रार सादर करीत चौकशीची मागणी केली आहे. निवेदन देतांना शिवसेनेचे(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे सुरेश शेंडे,सचिन चिकटे, तुषार खामनकर, पवन कोडापे, अजय किन्हेकर, धीरज खामनकर, राहुल वांढरे, प्रवीण खैरे, साहिल ठमके, प्रफुल पावले सह आदी परीक्षार्थी उपस्थित होते.