सर्पदंशाने तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
खंडणी येथील घटना
संगिनी न्यूज :- मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या खंडणी येथील एका तीन वर्षीय चिमुकलीचा सर्प दंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ११ ऑक्टोबर शनिवारी सायंकाळी सात वाजताचे सुमारास घडली आहे. Three-year-old girl dies of snakebite.
मारेगाव तालुक्यातील खंडणी येथील स्नेहा दशरथ मडावी ही तीन वर्षीय चिमुकली आजी सोबत शनिवारी सायंकाळी सहा वाजता दळण दळण्यासाठी पीठ गिरणीवर गेली होती. तिची आजी गिरणीवर दळण दळत असतांना स्नेहा बाहेर खेळत होती. खेळत असतांना अचानक तिला सर्पदंश झाला.
सर्पदंशाचे लक्षण दिसताच तीला मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र खंडणी ते मारेगाव हे अंतर गाठे पर्यंत तीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.
दुर्गमभागात असलेल्या खंडणी गावा पासुन स्नेहाला मारेगाव ग्रामीण रुग्णालयापर्यंत हलविण्यात येत असतांना हे अंतर ती गाठु शकली नाही. रुग्णालयात भरती करताच तीला डॉक्टरांनी मृत घोषीत केले आहे. या दुर्दैवी घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. sarpdanshane chimuklicha mrutyu
#van vibhag maharashtra
#Forest