-->

श्वेतप्रदर white discharge साठी घरगुती उपाय Home Remedies for White Discharge

0

श्वेतप्रदर (white discharge)  साठी घरगुती उपाय.


वणी:-
श्वेतप्रदर white discharge साठी घरगुती उपाय



आरोग्य:: श्वेतप्रदर ही बहुतांश महिलांमध्ये समस्या असतात. यासाठी घरगुती उपाय करून ती समस्या दूर करू शकतो. मात्र वैद्यांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. श्वेतप्रदर जात असणाऱ्या महिला शक्यतो यासंबंधी बोलायला किंवा सांगायला लाजतात. पण अशा समस्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यामुळे अनेक आजारांना जणू निमंत्रण देत असतो. यावर खालील घरगुती उपाय केले तर नक्कीच फायदा होतो.Home Remedies for White Discharge






1. केळ घ्यायचं, त्याला एक चमचा गाईच्या तुपात कालवण करून खावे,

2. भेंडी ची मुळी घ्यायची तिचे चूर्ण बनवून ठेवायचे व एक एक चमचा सकाळी संध्याकाळी घ्यायचे

3. कलमी चिमूटभर तोंडात टाकायची व पाणी पिऊन घ्यायचं, हळूहळू सर्व प्रदर समस्या दूर होतात

4. वडाच्या एका पानातील दूध बत्ताशा मध्ये टाकून पहिल्या दिवशी एक थेंब ,दुसऱ्या दिवशी दोन असे एकवीस दिवस घ्यायचे व त्याच उलट बाजूनं परत घ्यायचे म्हणजे 21, मग 20. मग 19 असे

5. तुरटी चा खडा घ्यायचा त्याला तव्यावर मस्त पाणी होत पर्यत परतायचा व थंड झाला की एका काचेच्या बॉटल मध्ये भरून ठेवायचा. रोज एक चिमूट सकाळ संध्याकाळ पाण्यासोबत पिऊन घ्यायचा सर्व तक्रारी दूर. यातील कोणताही एक उपाय केला तरी चालेल.

6. महत्वाचं म्हणजे पिंपळ पानाचा काढा पिला तर सर्वोत्तम. कोणताही एक उपाय केल्यास यातून नक्कीच फायदा होईल व आपले आरोग्य सुदृढ राहील.


Disclaimer:-

This article is for your information only. This portal does not make any claim about the authenticity of any of the medicines and remedies in this article. Also, the remedies in the said article should be done at one's own responsibility and before taking the medicine and before taking the remedy, one should consult an expert. This portal will not be responsible for any inconvenience caused by the solutions in this article




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top