-->

सरकीच्या ढिगाऱ्याखाली दबून बलिकेचा मृत्यू Balike's death by being buried under the rubble of Sarki

0

सरकीच्या ढिगाऱ्याखाली दबून बलिकेचा मृत्यू 


Sangini News

वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एमआयडीसी परिसरातील ऑइल मिल कंपनीत सरकीच्या ढिगाऱ्याखाली दबून१ १० वर्षीय बलिकेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री १० वाजताचे सुमारास घडली आहे.Balike's death by being buried under the rubble of Sarki
सरकीच्या ढिगाऱ्याखाली दबून बलिकेचा मृत्यू Balike's death by being buried under the rubble of Sarki



वणी शहराबाहेर असलेल्या एमआयडीसी परिसरात स्वस्तिक ऑइल मिल मध्ये थानसिंग धुर्वे हे मजुरांसाठी बांधण्यात आलेल्या निवाऱ्यात कुटुंबासह राहतात. याच ऑइल मिल मध्ये गवंडी काम करतात. त्यांची १० वर्षीय ओमवती ही शनिवारी रात्री १० वाजताचे सुमारास अचानक बेपत्ता झाली.

त्यानंतर तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला., परंतु ओमवती कुठेही आढळून आली नाही. काही वेळानंतर ओमवती चा मृतदेह हा सरकीच्या ढिगाऱ्याखाली एका मजुराला आढळून आला.

पारप्रांतीय कुटुंब कंपनीतीलच मजुरांचा निवासात वास्तव्यास होते. या दुर्दैवी घटनेने ओमवती चे कुटुंब हादरले आहेत. याबाबत वणी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.पुढील तपास ठाणेदार अनिल बेहरानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top