-->

D.A.V. शाळेतील विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश D.A.V. Students of the schoolexcelled in class 10th exams

0


D.A.V. शाळेतील विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश D.A.V. Students of the school excelled in class 10th exams


Sangini News Wani

वणी तालुक्यातील सुंदरनगर येथील D.A.V. शाळेत शिकत असलेल्या पलक अमित गजभिये हिने दहावीच्या नुकत्याच झालेल्या परीक्षेत 86.88 टक्के गुण मिळवून प्राविण्य प्राप्त केले आहे.Palak Amit Gajbhiye of D.A.V School passed with 86.80 percent marks
D.A.V शाळेतील पलक अमित गजभिये 86.80 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण




D.A.V शाळेतील पलक अमित गजभिये 86.80 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण



वेकोली वसाहतीत असलेल्या D.A.V. शाळेत यावर्षी दहाव्या वर्गातून परीक्षेला 63 विद्यार्थी बसले होते. यात जय प्रशांत कुचनकर हा 92.80 टक्के गुण घेऊन पहिला आला,तर इशिता प्रकाश तेहरा ही 92.60 टक्के गुण घेऊन दुसरी तर निधी अनिल बोबडे ही 92.40 टक्के गुण घेऊन अनुक्रमे तिसरी आली आहे.

यातच पलक अमित गजभिये हीने 86.80 टक्के गुण घेऊन प्राविण्य मिळविले आहे. एकूण 63 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे. त्यांनी यशाचे श्रेय मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांना दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top