विविध गुन्ह्यात अडकलेल्या वाहनांचा न्यायालयाच्या आदेशाने होणार शिरपूर ठाण्यात लिलाव ?
वणी:- शिरपूर पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यात अडकलेल्या वाहनांचा विद्यमान न्यायालयाच्या आदेशाने लिलाव होणार आहे. तत्पूर्वी संबंधित वाहन मालकाने वाहनांचे मूळ दस्ताऐवज १५ ऑगस्ट पूर्वी सादर करून प्रमाणित केले तर त्यांना त्यांचे वाहन देण्यात येईल अन्यथा विद्यमान न्यायालयाच्या आदेशाने गुन्ह्यात सापडलेल्या वाहनांचा लिलाव होणार असल्याचे शिरपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार माधव शिंदे यांनी कळविले आहे. Auction of vehicles involved in various crimes will be held in Shirpur Thane by order of the court?
तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा संबंधीत वाहन मालकाने मूळ दस्ताऐवज सादर करून त्यांनी आपले वाहन घेऊन जाण्याचा अंतिम आदेश विद्यमान न्यायालयाने दिला आहे. १५ आगष्ट पूर्वी संबंधीत वाहन मालकाने वाहनांचे मूळ दस्ताऐवज सादर न केल्यास खालील वाहनांचा लिलाव होणार आहे. सदर जमा झालेली रक्कम शासनाकडे जमा करण्यात येणार असल्याचे शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार माधव शिंदे यांनी कळविले आहे.
वाहनांचे प्रकार व वाहन क्रमांक खालीलप्रमाणे
बजाज डिस्कवर MH-34-AJ-6536, हिरो होंडा MH 34j -6839, TVSसुझुकी MH-34-N-5557,,सुपर स्प्लेंडर MH-29-Y-9235, TVs MH-34-G-5097,
बजाज MH-34-C-6167, टीव्हीएस स्टार MH-34-V-3357, बजाज बॉक्सर MH-31-AW-9444,CD-100 हिरो होन्डा, MH-34-P-3592, बजाज पल्सर एम एच २९ ए ए ७८६४, हिरो फैशन एम एच ३४ व्ही ५७७४, TVS एम एच ३४ व्ही ५७१२, होन्डा फैशन एम एच २९ ए क्यू ४२६९, TVS STAR City एम एच २९ व्ही ३१७५,
ज्यूपीटर MH-29-U-8142 व्हेस्पा MH-34-AK-6817, लूना MH-34-BN-0376, अपाचे MH-34-27-AA-7974, फ्रीडम MH-29-j -2317, हिरो होंडा MH-29-H-7336, हिरो स्प्लेंडर MH-29-K-6486,हिरो स्प्लेंडर , MH-29-1-4039
सुजुकी, MH-29-E-7426 , बजाज MH-34-AD-9483, हिरो होन्डा MH-34-W-3165, फैशन MH-34-8-8447, सुझुकी MH-34-G-6790, होन्डा MH-34-AK-7763, हिरो होन्डा MH-34-P-5306
फैशन MH-34-S-3051, सुझुकी MH-34-AT-0684, मारुती ८०० कार , MH-29-F-0827, कार मारुती MH-04-Y-2142 बिना नंबर CD-100 बजाज मोटर सायकल, आदी वाहनांचा लिलाव शिरपूर पोळीला ठाण्यात करण्यात येणार असल्याचे शिरपूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार माधव शिंदे यांनी कळविले आहे.