डॅशिंग एसपी यवतमाळात?
वणी:- वणी(यवतमाळ जिल्ह्यात पोलीस खात्यात डॉ पवन बन्सोड यांच्या नेतृत्वाखाली कार्य सुरु होते. मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांनी जे चाळे केलेत! यावर मात करीत यवतमाळ-वाशिम चे खासदार संजय देशमुख यांनी पाठपुरावा करीत यावर मात देत उमदे तरुण नेतृत्व देत, जिल्ह्याला नवीन पोलीस अधीक्षक आणले आहेत आहेत. तरीसुद्धा नवीन जिल्हा पोलीस अकुमार चिता जिल्हा पोलीस अधीक्षक, यांचेकडून जनतेच्या अपेक्षा आहेत. Dashing SP in Yavatmal?
गुन्हेगारीरीचा कर्दनकाळ!
यवतमाळ,वणी,येथे गुन्हेगारी वाढत असताना येथील पोलीस निरीक्षक यांना पाठबळ देत अनेक गुन्हे दडपले असल्याचे बघायला मिळते आहे.तरीसुद्धा वणी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी जनता व सामान्य नागरिक यांची भूमिका बजावली आहे. गणेश किंद्रे यांनी जनसामान्य जनतेच्या मनात काय आहे.त्यांचे प्रश्न काय आहेत. हे समजून घेत सामान्य जनतेच्या मनात घर केले आहेत. यातच वणी पोलीस ठाण्याच्या कारभार, दोघे मार्जितले सांभाळत आहेत. यातच गुन्हेगारी बळावली आहे. आणि दोनदा निलंबित झालेला जमादार केवळ वरकमाई मागत फिरतो आहे.पूर्वी वणीत डीबी पथकात असलेला जमादार आता लाळ घोटेपणा करतांना दिसतो आहे.
तूर्तास येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वणी ठाणेदार बदल हवा. हा जनतेचा सेवक नाही तर ? माफियाच्या दावणीला बांधल्या गेल्याच्या चर्चा जोरात वणी शहरात रंगत आहेत.
आता स्वताच कर्तृत्व सिद्ध करीत नवीन जिल्हा पोलिस अधीक्षक आपल्याला मिळाले, हे खासदार संजय देशमुख यांचे उपकार आहे. मात्र जर प्रशासनात कुठे ही आडकाठी केली तर? माध्यम तयार आहे
यवतमाळ जिल्ह्यात उमदे नेतृत्व मिळाले!
वणी कोल माफियांचा गड बनला आहे.येथे तरुण,युवक, नशेधुंद आहेत. यातच विशाल,गजू, पंकू हातचले आहेत. प्रस्थापितांना प्राधान्य अन गरिबांना कडी नाहीतर हप्ता अन मागेल त्यावेळी चिरीमिरी हेच दोरण ठेवत . वणी ठाणेदार या तिघांना पाठीशी घालतांना दिसते आहे.
मग प्रश्न असा की? पोलीस निरीक्षक जनतेचे की, पुढाऱ्यांचे हाच खरा प्रश्न आहे?
सध्या धर्म,जात ,पात हे राजकारण सुरू आहे . मग स।सामान्य जनतेने जगायचे कसे? हाच खरा प्रश्न आहे?…