-->

वर्धा नदी पात्रात अनोळखी इसमाचा मृतदेह गवसला

0

 वर्धा नदी पात्रात अनोळखी इसमाचा मृतदेह गवसला.

वणी:- पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या झोला शिवारातील वर्धा नदी पात्रात अनोळखी इसमाचा मृतदेह गवसला आहे.

वर्धा नदी पात्रात अनोळखी इसमाचा मृतदेह गवसला.


तालुक्यातील  झोला शिवारात येणाऱ्या वर्धा नदीच्या पात्रात अनोळखी ईसमाचा आज २/०८/०२४ ला दुपारच्या सुमारास अंदाजे ४५ वर्ष वय असलेल्या अनोळखी इसमाचा मॄतदेह सापडला आहे. The body of unknown Isma was found in Wardha river bed
वणी पोलीसांनी घटना स्थळांची पाहणी करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय वणी येथे दाखल केला आहे.  सदर मॄतदेह रुग्णालयाच्या शवागार (शितपेठी) गॄहात ठेवण्यात आला असुन मॄतदेह कोणाच्या ओळखीचा असेल तर पो स्टे वणी येथील पोलीस कर्मचारी बुरेवार  यांच्याशी  संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top