महाविकास आघाडीत चालतंय तरी काय?

0

 


महाविकास आघाडीत चालतंय तरी काय?


वणी ;- युवतमाळ जिल्ह्यातील बणी विधानसभा मतदारसंघात महावीकास आघाडीत चाललय तरी काय? असे उद्वार जण सामान्य जनतेतून ऐकायला येताहेत मात्र वणीतील एक नेता खास मर्जीतील लोकप्रतिनिधी च्या आशीर्वादाने गावागावात धन वाटत सुटला आहे. नेमके हे धन कुणाचं यावर जन माणसात चर्चेला उधाण आले आहे.What if Mahavikas is running in front?

महाविकास आघाडीत चालतंय तरी काय?




वणी विधानसभेता सध्यातरी महाविकास आघाडीचा दबदबा आहे. जनतेतून उदाहरणार्थ उमेदवार जरी काँग्रेसच्या असला तरी, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी अपार कष्ट घेतले आहे.  यात शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष्याचे विधानसभा प्रमुख यांनी तण ,मन,धनाने सहकार्य केले आहेत. मात्र काँग्रेस चे काही नेते पैशाचा माज दाखवत वावरतांना दिसते आहे. 

सध्यातरी वणी विधानसभा क्षेत्रात नवनिर्वाचित लोकसभा लोकप्रतिनिधी च्या नावाने लवा जमा करतांना दिसतो आहे.

वणीची जागा (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वाट्याला जाणार हे सत्य आहे. तरीसुद्धा वेकोली मध्ये कार्य करणारा एक काँग्रेस कार्यकर्ता सध्या आपल्याच तोऱ्यात आहे. परिणामी  स्वगृहाताच त्यांना विरोध होत आहे. म्हणूनच येत्या विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणखी मजबूत होतांना दिसते आहे. आणखी महाविकास आघाडीचे वामनराव कासावार,प्रा टिकाराम कोंगरे,आशिष खुलसंगे हे सुद्धा मैदानात असतांना केवळ लोकप्रतिनिधी शी जवळीक असल्याने सध्यातरी तोऱ्यात वावरत आहे. मागील काही दिवसांपूर्वी भावी आमदार असे फलक सुद्धा बघितले. मात्र पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत दारुण पराभव झालेला नेता आमदारकीची आशा बाळगत जणू काही वाटतच सुटलाय हे निर्विवाद सत्य आहे..

सध्यातरी वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे।विधानसभा प्रमुख संजय देरकरांचे पारडे जड असल्याचे दिसायला लागले आहे. एकूणच महाविकास आघाडीत वणीची जागा काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजी मुळे शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानसभा प्रमुख संजय देरकर हे जनतेला प्रिय असल्याने त्यांना मिळण्याची दाट शक्यता आहे.

 बघुयात महाविकास आघाडीचा मितभाषी व जनतेत रमलेला चेहरा कोण?" हे बघणे महत्वाचे आहे.

मग सदर जनतेला पैसे येतून कुठे? हा प्रश्न महत्वाचा आहे. आता जनतेत पैसे वाटून लोकप्रतिनिधी कसा होऊ शकतो? हे जनताच ठरवणार हे बघणे औतूसक्याचे ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top