विद्यमान आमदारांना भाजपची उमेदवारी.
वणी:- विधानसभेत सलग दोन वेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यमान आमदारांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.BJP's-candidacy-for-existing-MLAs.
वणी विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. भाजपच्या तारेंद्र बोर्डे, विजयबाबू चोरडिया यांचेही नावे चर्चेत होती. यासाठी मुंबई,दिल्ली वाऱ्या सुद्धा केल्या. मात्र भाजपने विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची उमेदवारी पहिल्या यादीत जाहीर केली आहे. यात ९९ उमेदवारांचा समावेश आहे. आता मविआ ची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे लक्ष लागले आहे.