दीपक चौपाटीवर दोघांनी केली लूटमार.

0


दीपक चौपाटीवर दोघांनी केली लूटमार.


वणी:- शहरातील दीपक चौपाटीवर असलेल्या टॉकीज जवळ दोघांनी एका सलून काम कवरणार्याच्या खिशातील रोख रक्कम, व मोबाईल हिसकावून घेत लूटमार केल्याची घटना सोमवारी दुपारी दीड वाजताचे सुमतास घडली आहे.Deepak Chowpatty was robbed by two.
दीपक चौपाटीवर दोघांनी केली लूटमार.



वणी शहरात लगतच्या बोथ,आदीलाबाद येथून मित्रांसह कामानिमित्त हा दीपक चौपाटीवर असलेल्या टॉकीज जवळ फिरत असताना अंदाजे २० ते २५ वयोगटातील दोन तरुण त्यांच्या जवळ आलेत. अन तुमहू इकडे कशाला फिरताहेत अशी विचारणा करीत धमकवीत खिशातील दोन हजर दोनशे रुपये, झाडाझुडुपांमध्ये घेऊन पसार झाला. तो पळून जात असतांना त्याच्या साथीदाराने "भाग अज्या भाग" अशी आरोळी केली. प्रसंगी गंगाधर मुरारी याने पकडून ठेवलेला अज्या चा सहकारी याने गंगाधर च्या खिशातील मोबाईल काढून घेतला. दरम्यान दिनेश थांब असा सहकाऱ्याने आवाज दिला. अजय व दिनेश या दोघांनी गंगाधर च्या खिशातील रोख रक्कम व मोबाईल हिसकावून घेतल्याची तक्रार गंगाधर याने पोलिसांत दिली. प्रसंगी डीबी पथक घटनास्थळी रवाना झाले अन लूटमार करणाऱ्या दोघांना मुद्देमालासह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top