वणी ठाणेदार अनिल बेहरानी नियंत्रण कक्षात.
वणी:- पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांना नियंत्रण कक्षात संलग्नित करण्यात आले आहे. त्यांच्या जागी पुसद ग्रामीण चे ठाणेदार गोपाल उंबरकर हे वणीचे नवे ठाणेदार असणार आहे.Wani-Thanedar-Anil-Behrani-in-the-control-room
वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनिल बेहरानी यांची तडकाफडकी बदली झाल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी काढले आहे. तर पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोपाल उंबरकर हे वणी पोलीस ठाण्याचे नवे ठाणेदार म्हणून कार्यभार सांभाळणार आहे.