वणी उपविभागातील नवे सात पोलीस उपनिरीक्षक.
वणी:- उपविभागागातील वणी,मारेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सात पोलीस कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक झाले आहेत.Seven-new-police-sub-inspectors-in-Wani-subdivision.
गेल्या कित्येक वर्षांपासून पोलीस खात्यात अनेक ठिकाणी कार्यरत असलेल्या सात पोलीस कर्मचाऱ्यांना गृहखात्याने पदोन्नती देत त्यांची नेमणूक पोलीस उपनिरीक्षक पदावर केली आहे. यात वणी उपविभागातील दीपक गावंडे, रामकृष्ण वेट्टे, मारोती टोंगे, किसन सुंकुरवार, रमेश ताजने, शेखर वांढरे
हे सात पोलीस उपनिरीक्षक झाले आहेत.
आता यांची कुठे नेमणूक करण्यात येणार हे जिल्हा पोलीस अधीक्षक ठरविणार आहे.