घरबसल्या मिळवा हॉटेल, दुकान व इतर व्यवसायाचा परवाना.
आस्थापना परवान्यासाठी कार्यालयात जायची गरज नाही.
वणी:- नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगीची आवश्यकता असते. त्यासाठी कार्यालयात जाऊन रीतसर अर्ज सादर करावा लागत होता. मात्र आता कार्यालयात अथवा कोणत्याही केंद्रात जाण्याची आवश्यकता नाही. घरबसल्या ऑनलाइन अर्ज दाखल करून आपल्याला आस्थापना परवाना मिळणार आहे. Get a hotel, shop and other business license from home.
ऑनलाईन शॉप ॲक्ट परवाना
दुकान, हॉटेल किंवा कोणत्याही आस्थापनेसाठी तुम्हाला परवाना काढण्यासाठी, दुरुस्ती / अद्ययावत करण्यासाठी कोणत्याही कार्यालयात किंवा केंद्रात हेलपाटे मारण्याची गरज नाही. lms.mahaonline.gov.in
यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असून परवाना एका दिवसात घरबसल्या मिळेल.
खालील लिंकवर क्लिक करून. त्यात आवश्यक ती माहिती भरून घ्या व दुकान, हॉटेल अथवा कोणत्याही व्यवसायाचा परवाना मिळवा. lms.mahaonline.gov.in

.jpg)