-->

लैंगिक शक्ती कमी झाली आहे. तर घरीच करून बघा हा उपाय.

0

 लैंगिक शक्ती कमी झाली आहे. तर घरीच करून बघा हा उपाय.

दिवसेंदिवस लैंगिक समस्या वाढतच आहे. रासायनिक प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा वापर वाढला आहे.  पुरेशी झोप न होणे, शरीराची हालचाल, हवा असेल तितका व्यायाम, या बाबींची कमतरता असल्याने लैंगिक समस्या तोंड वर काढत आहे. वैवाहिक जीवनात हवा तसा आनंद घेता येत नाही. नैराश्याने ग्रासले आहे. मनात नको ते विचार, त्यामुळे दोघांत दुरावा अशा अनेक समस्या आहेत.  यासाठी बाजारातील महागडे औषधे घेऊन थकला आहात. तर घाबरून जाण्याचे कारण नाही.

त्यासाठी खालील घरगुती उपाय करून  वैवाहिक जीवन सुखी करा.If your sexual power has decreased, try this remedy at home.

लैंगिक शक्ती कमी झाली आहे. तर घरीच करून बघा हा उपाय.

लैंगिक समस्येवर घरातील पदार्थांचा वापर

प्रत्येकाच्या घरात लसूण,कांदा, तूप ,मध असतेच.  पण त्यांचा उपयोग कसा करायचा हे माहीत नसतं. वरील वस्तू म्हणजेच लैंगिक समस्यांवर तोडगा आहे. या नेहमी उपयोगात आणणाऱ्या वस्तू आपल्याला गेलेली लैंगिक शक्ती परत मिळवून देणार आणि आपले वैवाहिक जीवन सुखी करणार आहे. त्यासाठी खालील दोन उपाय नक्की करून बघा. Use of household products for sexual problems

असा करा वापर.

लसूण घ्यायचा,त्याला तव्यावर भाजून घ्या. नंतर पाकळ्या वरील साल काढून त्या लसूनचे बारीक बारीक तुकडे करायचे. व ते मधात टाकून ठेवा. ते मिश्रण दिवसातून दोन वेळा एक एक चमचा घ्या. उपाशीपोटी फायदेशीर. सोबतच त्यात एक कांद्याचा रस, एक चमचा गायीचे तूप घातले तर एकदम मस्त. दोन महिने उपाय करा. आणि ब्रह्मचर्येचे पालन केल्यास लवकर फायदा होतो. हा घरगुती उपाय सकाळी उठल्यावर उपाशीपोटी व रात्री जेवणानंतर केला तर अवघ्या एका आठवड्यात बदल झालेला नक्कीच दिसणार.  
दुसरा उपाय :- कांद्याचा रस ८ ग्रॅम, लसूण रस दोन ग्रॅम, सहद(मध) चार ग्रॅम, गायीचं तूप तीन ग्रॅम रोज सकाळी हे मिश्रण दोन महिने घेतल्यास गेलेली लैंगिक शक्ती हमखास परत येईल. अगदी कमी खर्चात.
टीप:- ज्यांना शुगर (मधुमेह) असेल त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top